|
|
|
| Abstract : |
| सहाशे वर्षाचा इस्लामी शासन काळ, स्त्री म्हणजे केवळ भोगवस्तू या मानसिकतेचा होता. ही मानसिकता केवळ इस्लाम धर्मियांचीच नव्हें तर हिंदू धर्मियांचीही होती हे नाकबूल करता येत नाही. भक्ती आंदोलनही स्त्रियांना “ठेविले अनंते तैसेची राहावे” हा निराशाजनक उपदेश केला. |
| If you want to review this article please contact us at ayisrj2011@gmail.com |
No comments:
Post a Comment